Jantar Mantar

Salil Kulkarni

जंतर मंतर जंतर मंतर
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली

इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोश्या झाली

लावेल वेंधळी झाली
वाट हि आंधळी झाली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली

कडेकपारीत हलत्या डुलत्या भीतीच्या पाकोळ्या झाल्या
पायाखाली काहीे भलत्या सळत्या सावल्या हलून गेल्या

मोहाचे फुल गेले घालून भूल
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली

जंतर मंतर जंतर मंतर
उराच्या आतून हुंकारते काही कालवा कालवा झाला
उघड्या फ़ण्याने फुत्कारत काही गारवा जहरी झाला

दंशाची धार झाला भोभाट फार
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली

टाकुनीया घाला उतला मातला खजिना लुटून नेला
जडवला जीव शिणला भागला रावही उडून गेला

सरला उपाय सांगू कुणाला काय
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
इपरित खेळ जरी पुनवेची वेळ
काल रानात अमोश्या झाली
जंतर मंतर रातीनं चंद्राची बिंदली चोरून नेली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली
पावलं वेंधली झाली वाटही आंधळी झाली

Canzoni più popolari di बेला शेंडे

Altri artisti di Film score