Maarva

Abhishek Khankar

मारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली
मारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली
सोबती तव राहण्याची
सोबती तव राहण्याची
आस वेडी लागली
मारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली
चांदव्याला पाहता
भरती पुन्हा आली उरी
ओ चांदव्याला पाहता
भरती पुन्हा आली उरी
कोवळी ही रातराणी
कोवळी ही रातराणी
ऐनवेळी जागली
मारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली
रात वेडावून ही
गुलमोहरी झाली पुरी
रात वेडावून ही
गुलमोहरी झाली पुरी
चांदण्यांना ठाव नाही
चांदण्यांना ठाव नाही
का अशी ती वागली
मारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली
काजव्यांनी गोंदली
नक्षी कुण्या झाडावरी
हो काजव्यांनी गोंदली
नक्षी कुण्या झाडावरी
पावसाने राहण्याची
पावसाने राहण्याची
हौस त्याची भागली
पारवा ही संपला
अन् सांज वेडी भागली

Canzoni più popolari di बेला शेंडे

Altri artisti di Film score