Pundalika Bheti Parbrhma Aale
कलियुगामाजी अपरूप झाले
भकताच्या दर्शना भगवंत आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिकासाठी धाव घेईं श्रीहरी
पुंडलिकासाठी धाव घेईं श्रीहरी
कर कटिवरी उभा विटेवरी
नित्य पंढरीत नाम घोष चाले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
धन्य पुंडलिक धन्य त्याची सैवा
धन्य पुंडलिक धन्य त्याची सैवा
भूलोकी आणिला कैवल्याचा ठेवा कैवल्याचा ठेवा कैवल्याचा ठेवा
पिढ्यापिढ्यावरी उपकार केले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
विठ्ठल चरणी विठ्ठल चरणी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल चरणी
नाही भेदभाव नाही भेदभाव
नाही जातपात नाही रंकराव
समतेचा ओघ पुढे पुढे चाले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
पुंडलिका भेटी परब्रम्ह आले
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल