Aamhi Thakar

A, N

आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर
या जांभळ्या गर्दीत मांडून ईवले घर
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर
आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर

या पिकल्या शेतावर हं तुझ्या आभाळाचा जर
या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभुची पाखर
त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात
नांदतोया संसार
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर
आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर

आल्या बरसाती घेउन हं मेघमल्हाराची धुन
या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून चांदण्या गोंदून
धरली या झालर
आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर

Curiosità sulla canzone Aamhi Thakar di रविंद्र साठे

Chi ha composto la canzone “Aamhi Thakar” di di रविंद्र साठे?
La canzone “Aamhi Thakar” di di रविंद्र साठे è stata composta da A, N.

Canzoni più popolari di रविंद्र साठे

Altri artisti di Film score