Brahmanspati Aarti

Ronu Majumdar

आरती ब्रह्मणस्पती
नेती आणि विश्वाची गती
शांती योग प्राप्ती कारणे
सकळ ब्रह्म तुज ध्याती
आरती ब्रह्मणस्पती
आरती ब्रह्मणस्पती
नेती आणि विश्वाची गती
शांती योग प्राप्ती कारणे
सकळ ब्रह्म तुज ध्याती
आरती ब्रह्मणस्पती

समुदाय गणवाचक
अनंत गणांचा स्वामी
नाम शोभे गणपती
भिन्न भिन्न नाही सदवी
सगुण रूप धरिले
तेथे ओमकार तुम्ही
स्वानंदी अखंडवास
सकळ सुखाचे ब्रम्ही
आरती ब्रह्मणस्पती

सकळांचा आई बाप
याहुनी जेष्ठ राज
भक्ती मुक्ती आदी पाद
अधीन सिद्धीचे साज
आत्मज्ञान बुद्धिमान
त्याचा पती तू विराज
जयलाही सकळ पूजिती
ज्ञान आणि पदांचे काज
आरती ब्रह्मणस्पती

सकळ चित्ती वास तुझा
चिंतामणी याहुनी सकळांची सत्ता तुझी
विघ्नराज नाम जाण
ब्रह्म आम्ही ऐसे गर्वे
पदभ्रष्ट करी विघ्न
दुजा नाही तुज सई
गणेश योगी करी वर्णन
आरती ब्रह्मणस्पती

Curiosità sulla canzone Brahmanspati Aarti di रविंद्र साठे

Chi ha composto la canzone “Brahmanspati Aarti” di di रविंद्र साठे?
La canzone “Brahmanspati Aarti” di di रविंद्र साठे è stata composta da Ronu Majumdar.

Canzoni più popolari di रविंद्र साठे

Altri artisti di Film score