Ase Kase Hote Bare

Shantaram Kudalkar, Yashwant Dev

असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
एका क्षणी गाली हसू एका क्षणी गाली हसू
दुसऱ्या क्षणी पाणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
अवचित कोणी एक भेटे जीवनात
अवचित कोणी एक भेटे जीवनात
कधी कसे गुंते जीव कळे ना क्षणात कळे ना क्षणात
मग कधी पापणीत मग कधी पापणीत
होई जड पाणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी

ज्याशी काही नाते नाही त्याची ओढ लागे
ज्याशी काही नाते नाही त्याची ओढ लागे
ज्याच्यावाचून क्षणही विराणसा लागे विराणसा लागे
अहो घाला समजूत अहो घाला समजूत
वेड्याची या कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी

कोणी नाही सांगितले कोणी नाही केले
कोणी नाही सांगितले कोणी नाही केले
कधीतरी आपोआप घडून ते गेले घडून ते गेले
कोणी याला म्हणती प्रेम कोणी याला म्हणती प्रेम
वेडेपणा कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
एका क्षणी गाली हसू एका क्षणी गाली हसू
दुसऱ्या क्षणी पाणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
असे कसे होते बरे सांगा मला कोणी
सांगा मला कोणी सांगा मला कोणी

Curiosità sulla canzone Ase Kase Hote Bare di रविंद्र साठे

Chi ha composto la canzone “Ase Kase Hote Bare” di di रविंद्र साठे?
La canzone “Ase Kase Hote Bare” di di रविंद्र साठे è stata composta da Shantaram Kudalkar, Yashwant Dev.

Canzoni più popolari di रविंद्र साठे

Altri artisti di Film score