Rakamma

झालो मी निक्कम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा
झालो मी निक्कम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा
मिस्टेक झाली हो
लिपस्टिक गेली हो
लाखा च्या मोलाची हो
हेल्प करा ना काही अम्मा
झालो मी निक्कम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा
हरवला गोड चुम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा

ओ री भाभी
आईय्यो काकी
चुम्मा हा गुमसुद्धा
शोधून आणा ऊससे
कसा राहू मी ऊससे जुदा
अगग आई
लव्हली मममा
जुम्मा चुम्मा शोधा
त्याच्या आशीर्वादाने
खरा होईन शादीशुदा
धोबीही तालैया हो
भूलभुलैया हो
रे तुमचा मी भैया हो
हेल्प कराना ताई अम्मा
झालो मी निक्कम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा
हरवला गॉड चुम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा

ओ ओ ओ ओ ओ
ती निशाणी
इष्क वाली
त्याचं खाणा खुणा
कळल्याच नाही कुणा
फ्रॉम लंडन टू मुंबई पुणा
मर जाऊंगा
मीट जाऊंगा
चुम्मा शोधून आना
सारे काही ही म्हणा
प्रेम म्हणजेच वेडे पणा
अग्गो बाई आया हो
दैय्या रे दैय्या हो
ताक धीना धिन ता थैय्या हो
हेल्प कराना ताई अम्मा
झालो मी निक्कम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा
हरवला गॉड चुम्मा
गेली कुठं शोधा ती रकम्मा

Canzoni più popolari di Sonu Nigam

Altri artisti di Pop