Luklukle Swapna

लुकलुकले स्वप्न मनाशी बहरूनी आली नाती
छेडूनि तार उराची गुणगुणू लागले
ओढ आपल्या प्रेमाची बंधने गोड जीवाची
दुख हे सारे हसू लागले बेधुंद झाले क्षण हे सारे
मोहरू हे लागले रंगून गेले सारे हे नव्याने
सोबती चाललेन न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना

रिमझिम रंग सारे बरसाया लागले
झिलमीलझील बंध सारे चमकाया लागले
हो रिमझिम रंग सारे बरसाया लागले
झिलमीलझील बंध सारे चमकाया लागले

सजले भिजले रंगले मन हे असे
जन्मोजन्मीचे नाते हे विणले असे
आपल्याच साठी गंध सारे दरवळू लागले
दडलेल्या सुखाना घर हे आपुले
सापडू लागले न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना

जग तू माझे रे मी राणी तुझी
राजा माझा तू तूच ध्यानी मनी
जग तू माझे रे मी राणी तुझी
राजा माझा तू तूच ध्यानी मनी
सारे मिळाले तुझ्याचपाशी नको मला काही रे
प्रत्येक श्वासात सात जन्मात
मी तुला पहिले न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना रे
न न ना ना ना न न ना ना ना रे

Canzoni più popolari di Sonu Nigam

Altri artisti di Pop