Kay Tu

Ashwini Shende

काय तू आहेस माझी
सांगता ना आले
काय तू आहेस माझी
सांगता ना आले
जे खरे माझे च होते
जे खरे माझे च होते
मागता ना आले
काय तू

आसवांना का कसा हा
लागला माझा लळा
आसवांना का कसा हा
लागला माझा लळा
पन तुला पाहून खोटे
पन तुला पाहून खोटे
हसता ना आले
काय तू

चालताना वेगळा हा
गवसला रास्ता नवा
चालताना वेगळा हा
गवसला रास्ता नवा
पण जिथे पाऊल वळले
पण जिथे पाऊल वळले
थांबता ना आले
काय तू
काय तू

Curiosità sulla canzone Kay Tu di Sonu Nigam

Chi ha composto la canzone “Kay Tu” di di Sonu Nigam?
La canzone “Kay Tu” di di Sonu Nigam è stata composta da Ashwini Shende.

Canzoni più popolari di Sonu Nigam

Altri artisti di Pop