Jinyachi Jhali Shok Katha
काय ऐकिले काय पाहिले काय पुढे आता
जिण्याची झाली शोककथा
जिण्याची झाली शोककथा
मी भूमीवर जगतो आहे अथवा पाताळी
डोळयापुढती दुनिया झाली तमाहुनी काय
तनामनावर घाव घालिते एक अनामी व्यथा
जिण्याची झाली शोककथा
जिण्याची झाली शोककथा
अजुनी कानी कढते आहे निंदांची वाणी
वाफ होउनी उडनी गेले डोव्व्यातिल पाणी
मला गिळाया गर्जत आला आठवणीचा व्यथा
जिण्याची झाली शोककथा
जिण्याची झाली शोककथा
शुद्ध हरपली तरीही राही जिवंत जाणीव माझी
लेप लाविता जळे औषधी जखम पुन्हा जानी
चालणेच मज अशक्य झाले शोधू कैसा पथा
जिण्याची झाली शोककथा
जिण्याची झाली शोककथा