Petla Gadi

Guru Thakur

पेटला गडी इरंला सोडलं घरदार हा आ
दाही दिशीं सुटलं वारूं प्याल्यावानी वारं हा आ
घाव जळं वर्मी चटका काळजाला हा आ
इस्तव व्हता उरी वनवा त्याचा झाला हा आ
त्‍हान भूक हरली त्यानं घेरलं देहभान घेरलं देहभान
पेटली अशी ठिणगी भिडली गगनाला भिडली गगनाला हा आ
हे ना ना ना ना ना ना ना रामा रामा हे दाजी
रामा रामा हे दाजी हे हे हे हे

Canzoni più popolari di अजय गोगवले

Altri artisti di Film score