Navratrichya Disamandi

Harendra Jadhav

नवरात्रीच्या दिसांमद्धी काय देवीचा थाट जी
नवरात्रीच्या दिसांमद्धी काय देवीचा थाट जी

हा हा हा काय हो थाट जी थाट जी काय हो थाट जी
काय देवीचा थाट जी

आईच्या जत्राचा सोहळा पूजा गोंधळ चालती
हो आईच्या जत्राचा सोहळा पूजा गोंधळ चालती

हा हा हा पूजा चालती पूजा गोंधळ चालती
पूजा गोंधळ चालती

डोंगर सारा फुलून गेला
हा चौघडा वाज जी
देवळमनधि रूप देवीला
साध भोळ साज जी साज जी
हा हा हा साज साज जी
साध भोळ साज जी साध भोळ

नवरात्रीच्या दिसांमद्धी काय देवीचा थाट जी
हो नवरात्रीच्या दिसांमद्धी काय देवीचा थाट जी

हा हा हा काय हो थाट जी थाट जी काय हो थाट जी
काय देवीचा थाट जी

Canzoni più popolari di Vaishali Samant

Altri artisti di Film score