Ekvira Devichi Aarti

Traditional

येंई हो एकवीरे देवी माझे माऊली ये
येंई हो एकवीरे देवी माझे माऊली ये
दोन्ही कर जोडूनि
दोन्ही कर जोडूनि देवी वाट मी पाहे
वाट मी पाहे

येंई हो एकवीरा माझे माऊली ये
येंई हो एकवीरा माझे माऊली ये

आलीया गेलीया आंबे घाड़ी निरोप
आलीया गेलीया आंबे घाड़ी निरोप
कारल्यामध्यें आहे
कारल्यामध्यें आहे माझी एकवीरा माय
एकवीरा माय

येंई हो एकवीरा माझे माऊली ये
येंई हो एकवीरा माझे माऊली ये

पिवळी साड़ी अंबे कैसे गगनी झळकली
पिवळी साड़ी अंबे कैसे गगनी झळकली
व्याघ्रांवरी वैसोनी
व्याघ्रांवरी वैसोनी माझी एकवीरा देवी आली
एकवीरा देवी आली

येंई हो एकवीरा माझे माऊली ये
येंई हो एकवीरा माझे माऊली ये

एकवीरेचें राज आम्हा नित्य दिपवाळी
एकवीरेचें राज आम्हा नित्य दिपवाळी
एकवीरा देवी नाम तुमचे
एकवीरा देवी नाम तुमचें भावे ओंवाळी
भावे ओंवाळी
येंई हो एकवीरा माझे माऊली ये

येंई हो एकवीरा माझे माऊली ये
येंई हो एकवीरा माझे माऊली ये

Canzoni più popolari di Vaishali Samant

Altri artisti di Film score