Kal Ratila

Dada Kondke

काल रातीला सपान पडलंय
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
काल रातीला सपान पडलंय
सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले
अन गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले
गालावरती खुणा बघुनी
आई म्हणाली काय घडले
आता सांगू कशी, बोलू कशी
नाव कुणाचं घेऊ कशी मी

अग तू माझी मंजुळा, गोड तुझा गळा
दुरून तू पाहू नको
रंगानं तू गोरी, गं दिसतेस पोरी
जवळ ये लाजू नको
अग ये जवळ ये लाजू नको
अग ये जवळ ये लाजू नको

Canzoni più popolari di Swati

Altri artisti di Pop rock