Disha Milali Aaj
हे ए ए ए ए
लाटा जल्लोशाच्या
आयुष्य झाले होडी
हो हो हो
हे ए ए ए ए
वार्याच्या ओठांची
नमकिन चाखू गोडी
हो ओ हो ओ
बेभान होऊया
ओ हो
बेधुंद गाऊया
ओ हो
श्वासात झिंगणारी ही नशा
पाण्यात आज खेळूया
हो हो
वाळूत आज लोळूया
हो हो
शिंपल्यातले मोती शोधू या
दिशा मिळाली आज ह्या नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज झुमलो यारो
दिशा मिळाली आज ह्या नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज झुमलो यारो
ओ हे ए ए ए ए
वाटा आनंदाच्या
स्वप्नात घेऊन गाती हो हो ओ ओ ओ
ओ हो हो ओ ओ ओ
चमचम त्या आभाळी
ताऱ्यांना आली भरती
ओ हो हो
बेभान होऊया
ओ हो
बेधुंद गाऊया
ओ हो
श्वासात झिंगणारी ही नशा
पाण्यात आज खेळूया
हो हो
वाळूत आज लोळूया
हो हो
शिंपल्यातले मोती शोधू या
दिशा मिळाली आज ह्या नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज झुमलो यारो
दिशा मिळाली आज ही नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज झुमलो यारो
क्षण भासते रंगीण फुलपाखरू जसे
किनाऱ्यावरी
संगीत ऐकु येई तसे
सतरंगी सर झेलूया भरभरून
भय विसरू अन् स्वच्छंदी बागडू
मन माझे मन लागे गुणगुणू
स्पंदनांचा झोका उंच उंच हा पुन्हा जाऊदे
बेभान होऊया
ओ हो
बेधुंद गाऊया
ओ हो
श्वासात झिंगणारी ही नशा
पाण्यात आज खेळूया
हो हो
वाळूत आज लोळूया
हो हो
शिंपल्यातले मोती शोधू या
दिशा मिळाली आज ही नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज
झुमलो यारो
दिशा मिळाली आज ही नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज
झुमलो यार
दिशा मिळाली आज ही नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज ओ हो हो ओ ओ
दिशा मिळाली आज ही नवी जिंदगीला
दिशा मिळाली आज ओ हो हो ओ ओ