Mee Jalwanti [Duet]

ANIL ARUN, JAGDISH KHEBUDKAR

मी जलवंती मी फुलवंती
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात
जाई जुईच्या फुला रं
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात
जाई जुईच्या फुला रं
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला

है तुझ्या रूपाचं रूपाचं डोळ्यांत हासू फुटं
तुझ्या संगतीनं संगतीनं उमलून पापणी मिटं
रुसावं हसावं उगीच फसावं
रुसावं हसावं उगीच फसावं
कुठं ही शिकलीस कला
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला

ओ ओ ओ ओ ओ

या पावासात झाले ओलीचिंब
गोऱ्या गाली मोतियाचे थेंब
दोघांत निवांत मिळाला एकांत
दोघांत निवांत मिळाला एकांत
भेटीचा मोका आला
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
थांब जरा तिथं लाज वाटती
काय म्हणू तिला ती हाय पिरती
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
मी जलवंती मी फुलवंती
तुझी नजर लागंल मला
माझी तुझी नजर लागंल मला
नाही नाही तुझी नजर लागंल मला

Canzoni più popolari di Shailendra Singh

Altri artisti di Film score