Aaj Oor Bharun Aala
Song - आज ऊर भरून आला
Lyrics - Prakash Prabhakar
आज ऊर भरून आला
डोळ्यात पूर भरून आला
प्रेमही तू अन प्राण ही तू
माझा एक एक श्वास हि तू
तरी प्रेमाचे हे बंध असे
का गेलीस अशी तोडून तू
जगु कसा तुझ्या विना समजाऊ काय ह्या वेड्या मना तू सांग ना मला
आज ऊर भरून आला
डोळ्यात पूर भरून आला
तू अन मी , मी अन तू दोन देह एक जीव जसे
चुकलो कधी , मी का कुठे आज नशीब का मजला हसे
जिंकता जिंकता सारे हरून गेलो
सोडून अशी गेलीस तू मी संपून गेलो
जगु कसा तुझ्या विना समजाऊ काय ह्या वेड्या मनातू सांग ना मला का काळ आज छळून गेला
हृदयात तीर रोवून गेला