Hale Kach Patratli Vel Sadhe

हले काचपात्रातली वेल साधी
हले काचपात्रातली वेल साधी
निनादून घंटा निनादून घंटा
निनादून घंटा जरा वाकल्या
निनादून घंटा जरा वाकल्या
खिळ्यांना दिसेना कुठे क्रूस द्यावा
खिळ्यांना दिसेना कुठे क्रूस द्यावा
प्रभूने अश्या प्रभूने अश्या
प्रभूने अश्या पापण्या झाकल्या
प्रभूने अश्या पापण्या झाकल्या

Canzoni più popolari di Lata Mangeshkar

Altri artisti di Film score