Ghanakamp Mayura Tu Ishara

Grace

आ आ आ आ आ आ
घनकंप मयूरा घनकंप मयूरा तुला इशारा
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
तू वळशिल माझ्याकडे तू वळशिल माझ्याकडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
तू वळशिल माझ्याकडे तू वळशिल माझ्याकडे

घनकंप मयूरा आ आ
घनसंथ मयूरा आ आ
घननीळ मयूरा
घनदंग मयूरा
घनरंग फकिरा
घनसंथ मयूरा धूळ दरारा
कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती
घनसंथ मयूरा धूळ दरारा
कुठे पुकारा तीक्ष्ण नखांची दीप्ती
गीतांतुन गळते माती गीतांतुन गळते माती

ल ल ला ल ल ला
घननीळ मयूरा घननीळ मयूरा रंग फकिरा
तुला पहारा कातडे वाळत्या वेळी
ते भीषण ऊन कपाळी ते भीषण ऊन कपाळी
घननीळ मयूरा रंग फकिरा
तुला पहारा कातडे वाळत्या वेळी
घननीळ मयूरा रंग फकिरा
तुला पहारा कातडे वाळत्या वेळी
ते भीषण ऊन कपाळी ते भीषण ऊन कपाळी

घनदंग मयूरा नको सहारा
हलका वारा बिंदीत चंद्र थरथरते
ती वस्त्र कुठे पालटते
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा प्राण आडवा पडे
घनकंप मयूरा तुला इशारा
खोल पिसारा

Curiosità sulla canzone Ghanakamp Mayura Tu Ishara di Lata Mangeshkar

Chi ha composto la canzone “Ghanakamp Mayura Tu Ishara” di di Lata Mangeshkar?
La canzone “Ghanakamp Mayura Tu Ishara” di di Lata Mangeshkar è stata composta da Grace.

Canzoni più popolari di Lata Mangeshkar

Altri artisti di Film score