Gela Kuthe Bai Kannha

Davjekar Datta

गेला कुठे बाई कान्हा
गेला कुठे बाई कान्हा कान्हा येईना
गेला कुठे माझा राजा
गेला कुठे माझा राजा राजा येईना
गेला कुठे बाई कान्हा
गेला कुठे बाई कान्हा

किती बघू वाट तरी
किती बघू वाट तरी जाना
जाना सख्यांनो कुणी
जाना जाना सख्यांनो कुणी
आता धीर धरवेना
आता धीर धरवेना आ आ
गेला कुठे बाई कान्हा
गेला कुठे बाई कान्हा कान्हा येईना

सांगा माझ्या मोहना
बोलणार ना तुला पुन्हा
सांगा माझ्या मोहना
बोलणार ना तुला पुन्हा
रे बोलणार ना तुला पुन्हा
नको धरू राग
नको धरू राग
नको धरू राग या क्षणां आ
गेला कुठे बाई कान्हा
गेला कुठे बाई कान्हा कान्हा येईना

पंचप्राण माझे बाई ओवाळुनी
पंचप्राण माझे बाई ओवाळुनी
आलिंगीन देही धरुनी
आलिंगीन देही धरुनी
माझ्या हृदयीचा राणा
माझ्या हृदयीचा राणा
माझ्या हृदयीचा राणा आ आ
गेला कुठे बाई कान्हा
गेला कुठे बाई कान्हा कान्हा येईना

Curiosità sulla canzone Gela Kuthe Bai Kannha di Lata Mangeshkar

Chi ha composto la canzone “Gela Kuthe Bai Kannha” di di Lata Mangeshkar?
La canzone “Gela Kuthe Bai Kannha” di di Lata Mangeshkar è stata composta da Davjekar Datta.

Canzoni più popolari di Lata Mangeshkar

Altri artisti di Film score