Punya Parupkar Paap Te Parpeeda

Ram Phatak, Sant Tukaram (Traditional)

ये ये ये ये ये
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
आणीक नाहीं जोडा जोडा
आणीक नाहीं जोडा
आणीक नाहीं जोडा दुजा यासी दुजा यासी
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा

सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
सत्य तो ची धर्म आ आ आ आ आ
सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
सत्य तो ची धर्म असत्य तें कर्म
आणीक हे वर्म नाहीं दुजें
आणीक हे वर्म नाहीं दुजें

गति तेचि मुखी नामाचें स्मरण
गति तेचि मुखी नामाचें स्मरण
नामाचें स्मरण
नामाचें स्मरण
नामाचें स्मरण
गति तेचि मुखी नामाचें स्मरण
अधोगति जाण विन्मुखता
अधोगति जाण विन्मुखता विन्मुखता
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा

संतांचा संग तोचि स्वर्गवास
संतांचा संग तोचि स्वर्गवास
संतांचा संग तोचि स्वर्गवास
संतांचा संग संतांचा संग
तोचि स्वर्गवास
संतांचा संग संतांचा संग तोचि स्वर्गवास
नर्क तो उदास अनर्गळ
नर्क तो उदास अनर्गळ

तुका म्हणे उघडें आहे हित घात
तुका म्हणे उघडें तुका म्हणे उघडें
तुका आ आ आ म्हणे
आ आ आ आ आ
तुका म्हणे उघडें आहे हित घात
जया जें उचित करा तैसे
जया जें उचित करा तैसे करा तैसे
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
आणीक नाहीं जोडा
आणीक नाहीं जोडा
आणीक नाहीं जोडा दुजा यासी दुजा यासी
पुण्य परउपकार पाप ते परपीडा
पुण्य परउपकार पाप ते परपीडा

Curiosità sulla canzone Punya Parupkar Paap Te Parpeeda di Bhimsen Joshi

Chi ha composto la canzone “Punya Parupkar Paap Te Parpeeda” di di Bhimsen Joshi?
La canzone “Punya Parupkar Paap Te Parpeeda” di di Bhimsen Joshi è stata composta da Ram Phatak, Sant Tukaram (Traditional).

Canzoni più popolari di Bhimsen Joshi

Altri artisti di Film score