Samajale

तूच जीवनात माझ्या
तूच या क्षणात माझ्या
तूच मनमनात माझ्या
माझ्या आ आ आ

समजले तुला ते
कळाले मला हे
समजले तुला ते
कळाले मला हे
उमगल्या नव्या जाणीवा
आज का हे
उमगल्या नव्या जाणीवा
आज का हे

तसे आज होती
तुझे भास सारे हा हा
हरपले कुठे भान
माझे आता रे आता रे
तुझ्या आठवांनी
उमलल्या कळ्या रे
तुझा रंग लेऊन
आल्या दिशा रे दिशा रे
कसा आज वारा तुझे श्वास वाहे (श्वास वाहे)
कसा आज वारा तुझे श्वास वाहे (श्वास वाहे)

असे काय झाले
मला हे कळे ना कळे ना
क्षण आज हा एक
हि का सरेना अरे बाबा
तुझ्या वाचुनी हे मला राहवेना
तुझे दूर असणे मला साहवेना साहवेना
जरासा दुरावा किती अंत पाहे हो
जरासा दुरावा किती अंत पाहे अंत पाहे
समझले तुला ते
कळाले मला हे
समझले तुला ते
कळाले मला हे
उमगल्या नव्या जाणीवा
आज का हे आज का हे (आज का हे)

Canzoni più popolari di Asha Bhosle

Altri artisti di Pop rock