Aina Dupari

Davjekar Datta, G D Madgulkar

ऐन दुपारी
यमुना तिरी
ऐन दुपारी
यमुना तिरी
खोडी उगी काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी
यमुना तिरी
खोडी उगी काढली काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

जळी वाकून मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा आ आ आ
जळी वाकून मी घट भरताना
कुठून अचानक आला कान्हा
गुपचुप येवून पाठी मागुन
गुपचुप येवून पाठी मागुन
माझी वेणी ओढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

समोर ठाके उभा आडवा
हातच धरला अंगाला हाथ लावायचा काही कारण होता का
समोर ठाके उभा आडवा
हातच धरला माझा उजवा
मी ही चिडले मी ही चिडले
इरेस पडले
मी ही चिडले
इरेस पडले
वनमाला तोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
ऐन दुपारी
यमुना तिरी
खोडी उगी काढली काढली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली
बाई माझी करंगळी मोडली

Curiosità sulla canzone Aina Dupari di Asha Bhosle

Chi ha composto la canzone “Aina Dupari” di di Asha Bhosle?
La canzone “Aina Dupari” di di Asha Bhosle è stata composta da Davjekar Datta, G D Madgulkar.

Canzoni più popolari di Asha Bhosle

Altri artisti di Pop rock