Luk Luk Tara
लूक लूक तारा नव्याने पुन्हा हसला अंबर रुसले जरा
थरथर हलके त्या ओठावर होताना तनमन झुलते जरा
अवघड घासांची जादूगिरी थोडी मनमानी वाटेवरी
उमजेना काही मनाला

पाहतो कधी तुला मी शोधतो तुझ्यातला
पाहतो कधी तुला मी शोधतो तुझ्यातला
भासते कधी मला मी वेगळ्या जगातला
अवघड घासांची जादूगिरी थोडी मनमानी वाटेवरी
उमजेना काही मनाला
लूक लूक तारा नव्याने पुन्हा हसला अंबर रुसले जरा
थरथर हलके त्या ओठावर होताना तनमन झुलते जरा
सांगते कधी कधी निळे निळे आभाळ हे
सांगते कधी कधी निळे निळे आभाळ हे
जपून हात हाथी घे खुला परी सांभाळ रे