Choricha Maamla [Jhankar With Chiller Mix]

Shantaram Nandgaonkar

चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काच्या गोड गोड राती हो हो हो
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा कळ सोसा
या प्रीतीच्या धुंद धुंद राती ओ ओ
ये ना रानी तू येना
ना ना राजा ना ना ना

दूर अशी तु राहु नको प्रीत अधुरी ठेऊ नको
रात नशीली तुही रसीली
मदनाचा सुटलाय वारा
आस जीवाला लाऊ नको
ध्यास असा हा घेऊ नको
प्रेम दीवाना का रे उभा हा प्रीतीचा लागलाय नारा
ये ना रानी तू ये ना
ना ना राजा ना ना ना

वेड तुझे रे आहे मला सांगु मी कशी वेड्या तुला
रंगबसंती मिलन राती
लाजून चुर मी झाले
प्रीत फुला तु लाजु नको
भीड अशी ही ठेऊ नको
धुंद जवानी ताल सुरांनी
मदहोश जग हे झाले
ये ना राजा तू ये ना
ना ना राणी तू ये ना
चोरीचा मामला मामा ही थांबला
चोरीचा मामला मामा ही थांबला
प्रेमाने दे हाथ हाथी
तुच माझी मैना करू नको दैना
या इष्काचा गोड गोड राती हो हो हो
रात सारी आपुली घाई नाही चांगली
रात सारी आपुली घाई नाही चांगली
तुम्ही माझा जन्माचे साथी
थोडा वेळ बसा जरा कळ सोसा
या प्रीतीचा धुंद धुंद राती हो हो हो
ये ना राणी तू ये ना
ये ना राजा तू ये ना
हा

Curiosità sulla canzone Choricha Maamla [Jhankar With Chiller Mix] di Anuradha Paudwal

Chi ha composto la canzone “Choricha Maamla [Jhankar With Chiller Mix]” di di Anuradha Paudwal?
La canzone “Choricha Maamla [Jhankar With Chiller Mix]” di di Anuradha Paudwal è stata composta da Shantaram Nandgaonkar.

Canzoni più popolari di Anuradha Paudwal

Altri artisti di Film score