Tuch Tu

हा नभात चंद्रमा
अन चमकती चांदणी तू
हि मोहरते रात अशी
पारिजात तूच तू
मी असा अबोल काही
उडत्या चालीचे गीत तू
त्याच त्या सांगण्यात माझ्या
रोज नवी तूच तू
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू

तू तूच तू
मेकिंग मी क्रेझी तूच तू
तू तूच तू
माय हार्ट इस बेअटींग ओन्ली फॉर यु
नारा ना रा ना नारा ना रा ना
नाना ना ना ना

जशी सर बरसावी पहिली
तशी चिंब भिजवून तू गेली
खरी मोरपंख स्पर्श हा
जसा गंध पसरावा पहिला
तसा हा छेडून तू गेला
असा सतरंगी सजना
ओढ तुजी रोखू कशी
आता कळेना
साथ तुझी हवी दुरी सहेना
तू मन राही तूच सूर
स्वप्नातल्या रगात तूच तू
मन फुला परी असे उमलते
प्रीतीत बावर तूच तू
हो तूच तू
मेकिंग मी क्रेझी तूच तू
तूच तू
माय हार्ट इस बेअटींग ओन्ली फॉर यु
आय फील द फ्रॅग्रन्स ऑफ यु एव्हरीव्हेर
आय फील द लव्ह फॉर यु अँड आय स्टर
माय हार्ट्स गोएस यू फॉर यु
अँड आय डॉनट कॅर हो

हम चढे
एका नजरेने ती तू नशा
ओठ झुरती आता अशा
प्रेम प्याला रंगला
विझे दिवा शर्मेचा
जो तू पाही हसवून तू दूर का जाई
उभा अंगी शहारा
शब्द सारे मुकेच झाले
श्वास ऐकणा
एक तो हि मिठीत झाला तुझा नी माझा
तू बेहोशी तूच होश
ह्रिदयात स्पन्धती तूच तू
क्षण सुखाचे असे बिलगती
प्रीतीत बावरी तूच तू
तू तूच तू
मेकिंग मी क्रेझी तूच तू
तू तूच तू
माय हार्ट इस बेअटींग ओन्ली फॉर यु
आ आ ला ला ला
मेकिंग मी क्रेझी तूच तू
आ आ ला ला ला
माय हार्ट इस बेअटींग ओन्ली फॉर यु

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music