Sawaru Shakaloch Nasto

सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याच साठी चाललो
याच साठी चाललो नाही तुला बिलगून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको
आरशांच्या सारख्या भेटी मला देऊ नको
पाहिला आहे स्वतःचा
पाहिला आहे स्वतःचा
चेहरा जवळूनी मी
सावरू शकलो च नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलो च नसतो मग तुला स्पर्शून मी

एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
एकदा मी पाहिला अंधार माझ्या आतला
मग कधी न पाहीले
मग कधी न पाहिले
माझ्यात डोकावून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

तू दरी होतीस आणि मी कड्यांवरती उभा
तू दरी होतीस आणि मी कड्यांवरती उभा
यात माझे काय चुकले
यात माझे काय चूकले जर
दिले झोकून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
याच साठी चाललो
याच साठी चाललो नाही तुला बिलगून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी
सावरू शकलोच नसतो मग तुला स्पर्शून मी

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music