Saanj Tujhya Vina
सांज तुझ्या विना
जाईल कशी रात तुझ्याविना
जाईल कशी तुझविन
जीव हि जाईल कसे
ओहो बघ ना प्रिये
झालो तुझ्यातच लीन मी
सांग ना जगू कसे मला सांग ना
सांज तुझ्या विना
जाईल कशी रात तुझ्याविना
जाईल कशी तुझविन
जीव हि जाईल कसे
धुक्याच्या पहाटे धूसर दिसावे तसे
धुक्याच्या पहाटे धूसर दिसावे तसे
कोमल हसणे आठवते आठवते आठवते
विखुरलेल्या त्या दृश्याने बेचैन झालो
हताश झालो काही सुचेना
आतुर वेळ हि जाईल कशी
परतून दिवस ते येतील कधी
तुझविन जीवनी जाईल कसे
ओहो बघ ना प्रिये
झालो तुझ्यातच लीन मी
सांग ना जगू कसे मला सांग ना