Mi Tula swapnil

Srirang Godbole

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी

हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी

मी तुला, तू मला वेगळे काही ना(मी तुला, तू मला वेगळे काही ना)
राहिले आज ह्या जीवनी(राहिले आज ह्या जीवनी)

ये, सांग तू, जे हवे ते मन मांगे
उधळीन सारे सर्वस्व मी

तू असताना काही नको
कसली मला नाही कमी

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी

हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी

मी एकटी, हा दुरावा सोसेना
एकांत जाळे मन हे झुरे

हो, बैचेन झालो, क्षण ही सरेना
वैशाख वणवा आता पुरे

मी तुला, तू मला, वेगळे काही ना
राहिले आज ह्या जीवनी

हात हातात दे, ये मला साथ दे
जाऊया या जगा सोडूनी

हम्म हम्म, ला-ला-ला ला-ला-ला
ला-ला-ला ला-ला-ला

हे-हे-हे ला-ला-ला ला-ला-ला
जाऊया या जगा, हम्म

Curiosità sulla canzone Mi Tula swapnil di स्वप्निल बांदोडकर

Chi ha composto la canzone “Mi Tula swapnil” di di स्वप्निल बांदोडकर?
La canzone “Mi Tula swapnil” di di स्वप्निल बांदोडकर è stata composta da Srirang Godbole.

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music