Kon To Sutradhar
आ आ आ आ
दाव मांडतो आपण शेवट
असतो त्याच्या हाती
तोच दोनदतो भविष्यअपुले
अपूल्या माथ्यावरती
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा
कुठे निघालो होतो आणि
कुठे पोहोचलो येऊन
काय नाशिबा तू ही धोका
देशी मोका साधून
चक़व्या पाठी धाव धावता
घराच खिलते पाय
अन अश्रु ही अगतिक होती
हाती उरते काय
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा
हो हा स्वप्नाचा भूलभुलैया
उगा मोहवित असतो
पूर्णात्वचा काठ किनारा
कधीच त्याना नसतो
अर्ध्यावरती सोडुं जावा
डावा मधला भिड़ू
काळीज होते व्याकुळ आणि
दाटून येते रडू
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा
बघता बघता खेळ संपतो
होते संध्याकाळ
तेल संपले आशेचे मग
कशी जळावी मशाल
काय कमवले काय गमवले
करून यातायात
घेऊन आलो हताश होऊन
परत रिकामे हात
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
कोण तो सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
इमिषात डाव सरतो हा