Jeevana

तुरुरु तुरुरु तुरुरु ओ ओ ओ
डोळ्यात स्वपन उद्याची
फिकीर नाही दिशांची
माहोल असुदे धुक्यचा
चाहूल माझी उन्हाची
डोळ्यात स्वपन उद्याची
फिकीर नाही दिशांची
माहोल असुदे धुक्यचा
चाहूल माझी उन्हाची
कशाला पाहिजे
कशाला पाहिजे
हो कशाला पाहिजे
जगाची साथ ना
तुला माला नको कोनी सोबती
जीवना
जीवना
हा जीवना
जीवना
हो जीवना
जीवना
तुला माला नको कोनी सोबती
जीवना

ओ ओ ओ

हि तुजी तुजी जणू तुझ्याशी शर्यत लागली
रे मना तुला पुरे तुझीहि नियत चांगली
मार्ग हा एकला देश ऐकली
पाय हि आपले ठेच हि आपली
रंगला धरा तुला जगाहून वेगळा
पावसात न्हाउनी भेटशीतु तुला
डोळ्यात जळते आहे सलगी आहे धवीशी
माहोल असुदे धुक्याचा चाहूल माझी उन्हाची
कशाला पाहिजे
कशाला पाहिजे
हो कशाला पाहिजे
जगाची साथ ना
तुला माला नको कोनी सोबती
जीवना
जीवना
हा जीवना
जीवना
हो जीवना
जीवना
तुला माला नको कोनी सोबती
जीवना

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music