Hi Yaad Tujhi

ही याद तुझी भास नवा
छळणार तुझी आस पुन्हा
आहेस कुठे मी खिन्न इथे
चाहूल तुझी लागेल कुठे
डोळ्यांची (डोळ्यांची)
स्वप्नांची (स्वप्नांची)
ओठाची (ओठाची)
स्पर्शाची (स्पर्शाची)
डोळ्यांची स्वप्नांची
ओठाची स्पर्शाची

माझी नजर शोधी तुला
गर्दीत या मी एकला
आ आ आ आ आ आ
माझी नजर शोधी तुला
गर्दीत या मी एकला
ओढ मनी थरथरते
हो ओढ मनी थरथरते
डोळ्यांची डोळ्यांची
स्वप्नांची स्वप्नांची
ओठाची ओठाची
स्पर्शाची स्पर्शाची
डोळ्यांची स्वप्नांची
ओठाची स्पर्शाची

हे हे हे हे
हाक तुझी यावी आणी
हाक तुझी यावी आणी
जीव माझा मोहरावा
जीव माझा मोहरावा
हात हाती घेऊनी तु
हात हाती घेऊनी तु
तोल माझा सावरावा
तोल माझा सावरावा
साथ तुझी मज तीच हवी
हो साथ तुझी मज तीच हवी
डोळ्यांची स्वप्नांची
ओठाची स्पर्शाची
डोळ्यांची स्वप्नांची
ओठाची स्पर्शाची
ला ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music