Aanandachya Gavala

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लाभतो
आनंदच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

हे आकाश चांदण्याचे हरकून पाहण्याचे
वाळूत लोळूनी या निशब्द राहण्याचे
हे हे वार्याताल्या नाशेने
श्वासात वाहण्याचे संगीत हे अनादी
हृदयात ऐकण्याचे
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लाभतो
आनंदच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

ही वेळ एकट्याने तंद्रीत चालण्याची
स्वप्नातल्या सुखाना सत्यत पाहण्याची
हे हे आकाश पांघरूणी
चंद्रात नाहण्याची
आनंदुनी जगी या आनंद वाटण्याची
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लाभतो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
उत्सव हा प्राणांनी मी जेव्हा पाहतो
हृदयाला आशेचे तारे लाभतो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो
आनंदाच्या गावाला आलो रे आलो
हाती रेषा भाग्याची घेऊन मी आलो

Canzoni più popolari di स्वप्निल बांदोडकर

Altri artisti di Traditional music