Ramchandra Swami Majha
विख्यात गीतकार ग दि माडगूळकर महाराष्ट्राला
अनेक अनेक दर्जीदार गीतांचा नजराणा देऊन गेले
मराठी चित्रपट सृष्टी संगीतकार म्हणून तर त्यांचा वाटा फारच मोठा आहे
मूल्यवान आहे गीतरामायण सारख्या गीतांच्या शृंखले मधून
श्री रामचरित्र सांगण्याचा फार मोठ आवाहन त्यांने येशस्वी पानाने स्वीकारला
मात्र हे कमी झालं म्हणून कि काय प्रख्यात नर्तक सचिन शंकर यांच्यासाठी
त्यांनी श्रीराम चरित्रावर पुन्हा एकदा नृत्याविष्काराला योग्य अशी गीते लिहिली
कथा हि रामजानकीची हे त्या नृत्य नाटक प्रयोगाचा शीर्षक
त्या समग्रह नृत्यनाटकाचा संगीत मी दिला होत त्यातल सुधीर फडके
यांनी गायलेलं गीत आपण ऐकुया म्हणजे ग दि माडगूळकर
यांच्या प्रतिभा शक्तीच चुणूक आपल्यला कडून येईल
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
राम सज्जनांचा त्राता हाती धनु पृष्टी भाता
राम सज्जनांचा त्राता हाती धनु पृष्टी भाता
राम दुर्जनांचा वैरी राम त्राटिकेसी मारी
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामे धनुष्य मोडिले नाते सीतेशी जोडिले
रामे धनुष्य मोडिले नाते सीतेशी जोडिले
राम जानकीचा नाथ पराक्रमी पुण्यव्रत
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
राम वनवासी झाला पितृवचनी गुंतला
रामे भुलावण केली शूर्पणखा विटंबिली
राम शूर शिरोमणी एक पत्नी एकबाणी
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामा राक्षसे भोवली सीता दशानने नेली
राम लोचने पेटली रामे निर्दाळिला वाली
राम किष्किंधेसी आला तथा सुग्रीवाचा झाला
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामे सैन्ये मेळविली चाल लंकेवरी केली
राम आला राम आला राम आला राम आला
रामे सागर जिंकीला
रामा आडिवतो कोण जळी पडले पाषाण
मरू घातला रावण मार्ग चाले 'रामायण
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा
रामचंद्र स्वामी माझा राम अयोध्येचा राजा