Rahile Re Ajun Shwas Kiti

SURESH BHATT, BHIMRAO PANCHALE

राहिले रे अजून श्वास किती
राहिले रे अजून श्वास किती
राहिले रे अजून श्वास किती
जीवना ही तुझी जीवना
जीवना ही तुझी मिजास किती
राहिले रे अजून श्वास किती
राहिले रे अजून श्वास किती

मी कसे शब्द थोपवू माझे
मी कसे शब्द थोपवू थोपवू माझे
मी कसे मी कसे कसे
कसे शब्द थोपवू माझे
मी कसे शब्द थोपवू माझे
हिंडती सूर हिंडती सूर
हिंडती सूर आसपास किती
हिंडती सूर आसपास किती
जीवना ही तुझी मिजास किती
राहिले रे
ध नि म ध नी सा नि रे सा
ग म ध म ग रे नि ध
म ध म नि ध सा नि रे ध नि ध सा नि रे
राहिले रे

दुःख माझे विरंगुळा त्यांचा
दुःख माझे दुःख माझे विरंगुळा त्यांचा
दुःख माझे दुःख माझे विरंगुळा त्यांचा त्यांचा त्यांचा
दुःख माझे विरंगुळा त्यांचा
मी करावे करावे
मी करावे खुळे कयास किती
जीवना ही तुझी मिजास किती
राहिले रे अजून श्वास किती

हे कसे प्रेम या कशा आशा
हे कसे प्रेम कसे कसे प्रेम
हे कसे कसे कसे प्रेम
या कशा आशा
हे कसे प्रेम या कशा आशा
मी जपावे जपावे
मी जपावे अजून भास किती
मी जपावे अजून भास किती
जीवना ही तुझी मिजास किती
राहिले रे अजून श्वास किती

सोबतीला जरी तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया तुझी छाया
सोबतीला सोबतीला जरी तुझी छाया तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया
सोबतीला जरी तुझी छाया
मी करू पांगळा
पांगळा मी करू पांगळा
मी करू पांगळा प्रवास किती
मी करू पांगळा प्रवास किती
जीवना ही जीवना ही तुझी मिजास किती
राहिले रे अजून श्वास किती
राहिले रे

Canzoni più popolari di भीमराव पांचाळे

Altri artisti di Traditional music