Tujyasathi

Harendra Jadhav

तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी
अता असणेही नसणेही तुझ्यासाठी

दोन देहांचे
रंग मोहांचे
एक झाले आता हे तूच मी
मीच तू (मीच तू)

तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी (तुझ्यासाठी सारे सारे तुझ्यासाठी)
अता असणेही नसणेही तुझ्यासाठी (अता असणेही नसणेही तुझ्यासाठी)
दोन देहांचे रंग मोहांचे (दोन देहांचे रंग मोहांचे)
एक झाले आता हे तूच मी (एक झाले आता हे तूच मी)
मीच तू (मीच तू)

मनाला उमगले हा तुझा आहे ऋतू
बहरते मी कुठे बहरशी माझ्यात तू

कशी ही असोशी, कसा हा जिव्हाळा
भेट झाली तुझी, भेटलो मी मला
त्या क्षणी इतके कळले तूच मी, मीच तू (त्या क्षणी इतके कळले तूच मी, मीच तू)

तुझ्यासाठी सारे सारे
तुझ्यासाठी
अता असणेही नसणेही
तुझ्यासाठी
दोन देहांचे
रंग मोहांचे
एक झाले आता हे तूच मी (एक झाले आता हे तूच मी)
मीच तू (मीच तू)

Canzoni più popolari di आनंदी जोशी

Altri artisti di Film score