Kuthliya Indrachi

Guru Thakur

धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन

धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन

ताक धिनता ताक धिनता ताक धिनता
ताक धिनता ताक धिनता ताक धिनता

कुठल्या इंद्राची रंभा तू उमजणा
कुठल्या राणी चा तोरा तुझा
नखरा माझा हा असाच लई भारी
फुका तू होशी येरा पीस
धिकारी धिकात वाजतंय उर्रात
उडतंया काळीज दना दना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना

तुझ्या या रुपान पिसाट ला रान
भांबावला पार वारा
तुझ्या र नादान जाले मी बेभान
सुटलाय भान जरा जरा
तुझ्या या रुपान पिसाट ला रान
भांबावला पार वारा
तुझ्या र नादान जाले मी बेभान
सुटलाय भान जरा जरा
की कशाला सांग झिंग आली मला
धुंद धुंद प्रीतीची हि झाली नशा
की कशाला सांग झिंग आली मला
धुंद धुंद प्रीतीची हि झाली नशा
झालाय भार्रात शिणगार डोळ्यात
करतोया एकांत खाना खुणा
दे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना

धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन
धाग्नि चीक ताक धीनाधीन

ताक धिनता ताक धिनता ताक धिनता
ताक धिनता ताक धिनता ताक धिनता

तुझ्या या डोळ्याच्या गुलाबी जाळ्यात
गुत्ताधुनी जीव गेला
सुचना रुचणा डोसक्या चे चालेना
ओळख पटेना माझी मला
तुझ्या या डोळ्याच्या गुलाबी जाळ्यात
गुत्ताधुनी जीव गेला
सुचना रुचणा डोस्कच चालेना
ओळख पटेना माझी मला

काग मी तुझी ग आज राणी अदा
सैर धीर का समंथा झाला फिदा
काग मी तुझी ग आज राणी अदा
सैर धीर का समंथा झाला फिदा
बोलून लागत मठाच तू बोट
कशाला लाविशी पुन्हा पुन्हा
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना
कुठल्या इंद्राची रंभा तू उमजणा
कुठल्या राणी चा तोरा तुझा
धिकारी धिकात वाजतंय उर्रात
उडतंया काळीज दना दना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना
घे हात हातात येऊन रंगात
धिंगाणा घालूया सनसना

Canzoni più popolari di अजित परब

Altri artisti di Film score