Jile Jara

है
है
जिंदगी झमेला रे काहे को अकेला रे
चिंता विंता सोडून थोडा हलवू बॉडीला
उद्याचा ठिकाना रे कब किसने है जाना रे
हलवू बॉडीला रे आहे म्युजिक जोडीला
नाचून जरा गाऊन जरा झिंगून आतून होना मोकळा
क्या है मांजरा जान ले जरा बेधुंद बेफाम असा सोहळा
लई मोठा आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा
आना जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा
लई मोठा आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा
आना जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा

खुशियोंके पिटारे का फ्रस्ट्रेशन लुटेरा है
घे ना थोडी शांती वांती कल किधर को जा रहा है

खुशियोंके पिटारे का फ्रस्ट्रेशन लुटेरा है
घे ना थोडी शांती वांती कल किधर को जा रहा है
थोडी शी हवा घे ना रे भावा येईल नाचत दिवस नवा
लई छोटा आहे छोटा दुःखाचा डोंगर छोटा
तो छोटे जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा है है है

फ्युचर च्या विचाराने तू आज का लाचार रे
डोंट वरी बी हॅप्पी हा ये ताजा समाचार है

फ्युचर च्या विचाराने तू आज का लाचार रे
डोंट वरी बी हॅप्पी हा ये ताजा समाचार है
मना शी तुझ्या वाग रे खरा उसका सुनेगा तो जियेगा जरा
काढ काट्याने काटा जब भी काटे जो कोई काटा
आजा जी ले जरा दे तू टेंशन ला थोडा फाटा
लई मोठा आहे मोठा जगण्याचा धंदा खोटा
आना जी ले जरा देऊन टेंशन ला थोडा फाटा

Canzoni più popolari di शलमली खोलगड़े

Altri artisti di Asiatic music