Tu Jogawa Wadh Mai
ये माई माई माई माई
माई माई माई माई जोगवा वाढ
उध उध उध उध उध उध उध उध
उध उध उध उध उध उध उध उध
आंगद हनुमंत रामाला जे धे वांधल शिवरायाला
संगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला
उध उध उध उध उध उध उध उध
आंगद हनुमंत रामाला जे धे वांधल शिवरायाला
संगे मालुसरा उभा केला कंक बाजूला बसविला
ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले
ऐसे वीर ते मांडले कापी दैत्य ते माजले
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
जोडीला हे पासलकर बांधी राज्य इंदलकर
फड सांभाळी पेशवा गोळे जाधव बनती शेर
बळी महाबळी हे ऐसे दाभाडे अन कोंडाळकर
मोहिते अन फर्झंदाची गाजतीया ही तलवार
जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
दान पावलं दान पावलं दान पावलं देंवा दान पावलं
दान पावलं दान पावलं दान पावलं देंवा दान पावलं
जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई
तू जोगवा वाढ माई स्वराज्य गाणं गाई