Sanshyacha Kida

Guru Thakur

कसा कुठे शिरेल
कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे ह्याला
सोळा पाय
संशयाचा किड्याला ह्या
औषध नाय
संशयाचा किडा लय लय डेन्जर हाय
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काला
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काला

आधी मधी नाय पार
डोसक्यात शिरतोय
उग्यावानी लागतोय जीवाला
खरं काय खोटं काय
राडा ह्यो सुटत न्हाय
डेन्जर भारी मामला
कसा कुठे शिरेल
कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे ह्याला
सोळा पाय
संशयाचा किड्याला ह्या
औषध नाय
संशयाचा किडा लय लय डेन्जर हाय
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काला
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काला

येडा पिसा करतोय
आईच्यान छळतोय
उभ्यालाभि करतोय उताणा
नाही भूक नाही तहान
जाई तोल सुटे भान
भैताड भारी ताप हा
कसा कुठे शिरेल
कधी पत्ता नाय
साडेबारा शिंगे ह्याला
सोळा पाय
संशयाचा किड्याला ह्या
औषध नाय
संशयाचा किडा लय लय डेन्जर हाय
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काळा
लय नाट लावतोय
भलताच दावतोय
टाळक्यात करतोय
लय काला

Curiosità sulla canzone Sanshyacha Kida di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “Sanshyacha Kida” di di आदर्श शिंदे?
La canzone “Sanshyacha Kida” di di आदर्श शिंदे è stata composta da Guru Thakur.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score