O Kaka

Hrishikesh

ओ काका
ओ काका
काका
दुनिया झकास ही
तुमचा उदास का
आमच्यात या जरा
आता ना लाजता
ओ काका
डोळे उघडा पहा
डेंजर आहे हवा
दंगा करा जरा
आता ना माजता
ओ काका
हे दुनिया झकास ही
तुमचा उदास का
आमच्यात या जरा
आता ना लाजता
डोळे उघडा पहा
डेंजर आहे हवा
दंगा करा जरा
आता ना माजता
हे जोवर आहात तरुण ओ शेठ
तोवर घ्यांना करून
जातील सारे निघून
राहील नुसती हवा
हे मागे फिरा नाहीतर बघा
मागे फिरा नाहीतर बघा
हॅवोक होऊ द्या आता सन्नासन्ना
ओ काका
ओ काका
ओ काका
ए वाजवा कि सुंदरी

ही हवा सेंटी सेंटी
वाटे ही साता जन्माची साथ
अहो ही हवा ट्वेन्टी ट्वेन्टी
विसरून जातात महिन्याभरात!
हे कायम हातात हात
हे जवळ जवळ एकमेकात
हे अपडेट दिवसाला साठ
हे उम्म चंबू सेल्फी घेतात
पडते गेम उडून जाते हो प्रेम
उरतो टैटू लपवायचा कसा हे शोधतात नेटवर!
एकदाच बघा रिटट्न फिरा
डिस्टन्स ठेवा लर्निंग करा
हॅवोक होऊ द्या आता!! सन्नासन्ना
ओ काका
ओ काका

Curiosità sulla canzone O Kaka di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “O Kaka” di di आदर्श शिंदे?
La canzone “O Kaka” di di आदर्श शिंदे è stata composta da Hrishikesh.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score