Jivala Laglay Ghor

Guru Thakur

ए पत्रेवाले पत्रेवाले
धा गे तीत धा गे तीत का तीत धाघे द धा
धा गे तीत धा गे तीत का तीत धाघे द धा
धा गे तीत धा गे तीत का तीत धाघे द धा
ओ ओ ओ
धा धा ए पत्रेवाले ताक धीना धिं ताक धीना धिं
ताक धीना धिं ताक धीना धिं
ता ता ता ताक धिं ता धा
कुणाला पोळी कुणाला टाळी
कुणाच्या पाई कुणाला गोळी
ता धा धा धा
हे कुणाला पोळी कुणाला टाळी
कुणाच्या पाई कुणाला गोळी
कुणाला वाटतंय म्हणून कुणी तरी
उगाच ठरतोय चोर
कुणाच्या चाळ्यांमुळे
फुकट कुणाच्या
जीवाला लागला घोर

ए पत्रेवाले पत्रेवाले
ताक ताकीड धा ताक ताकीड धा
ताक ताकीड धा ताक ताकीड धा
भलत्याच राडा अरे सलत्याला चिंता
भलत्याच राडा अरे सलत्याला चिंता
वीत भर शंकेचा गाव भर गुंता
गुंतायच्या गाठी बुद्धीला लाठी
भीतीचा चेंगट चोर
कुणाच्या चाळ्यांपाई
फुकट कुणाच्या
जीवाला लागला घोर

आकलेच घोडा अरे हय्दोस घाली
आकलेच घोडा अरे हय्दोस घाली
नियतीच्या भिंतीला शन्केच्या पाली
ध्येयांच्या भोंगा करतोय दंगा
घेतोय रे वन्स मोर
कुणाच्या चाळ्यांपाई
फुकट कुणाच्या
जीवाला लागला घोर
कुणाला पोळी कुणाला टाळी
कुणाच्या पाई कुणाला गोळी
ता धा धा धा
हे कुणाला पोळी कुणाला टाळी
कुणाच्या पाई कुणाला गोळी
कुणाला वाटतंय म्हणून कुणी तरी
उगाच ठरतोय चोर
कुणाच्या चाळ्यांमुळे
फुकट कुणाच्या
जीवाला लागला घोर

Curiosità sulla canzone Jivala Laglay Ghor di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “Jivala Laglay Ghor” di di आदर्श शिंदे?
La canzone “Jivala Laglay Ghor” di di आदर्श शिंदे è stata composta da Guru Thakur.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score