Jagadgant

Mangesh Kangane

पिरतीचा पान उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे जीव सुरला इथे
भलती आस आज रोज नवी कारणे
कसली साथ करी दुनिया भरी मात
जगळगंट जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे जीव सुरला इथे
फड फड फड पापणीत
मन करी बघ इशारे
गाठी भेटी साठी दंगल करी
नाद हा खुळा

वेग सुसाट नजरेतुनी तीर सुटला रे
तीर सुटला रे
बांधला नेम भन्नाट दिला मधी थेट रुतला रे
थेट रुतला रे
जळते वात तरी ज्योत हवी वाटते
ठसली आग जीला इजाया रात
असा का असा का काही कळना
साध भोल मन मोहक ऋतू
गप गार सारे उन्हाळे
जणू वाट घाट आज गरद गरद साद हा नवा
पिरतीचा पान उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे जीव झुरला इथे

राग खट्याळ मना मधी कोड सुटलं रे
कोड सुटलं रे
नाव लीलाग गुलाबी वाऱ्यावरी वैर मिटला रे
वैर मिटला रे
ये झळाळे धरती जणू हिरमुसले चांदणे
हार की जीत म्हणून पेंच हा नवा
हे असा का असा का काही कळेना रे
साध भोल मन मोहक ऋतू
जणू वाट घाट आज गरद गरद साद हा नवा
पिरतीचा पान उरी घुसला इथे
हसला नि डाव सारा फसला तिथे
जगळगंट जगळगंट आज हरला इथे
जीव झुरला इथे जीव झुरला इथे
गर गर गर गर गर वारा गर गर वारा गर
जगळगंट जगळगंट आज हरला इथे (गर गर गर गर )
जीव झुरला इथे जीव झुरला इथे

Curiosità sulla canzone Jagadgant di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “Jagadgant” di di आदर्श शिंदे?
La canzone “Jagadgant” di di आदर्श शिंदे è stata composta da Mangesh Kangane.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score