Goti Soda Batli Foda

Avadhoot Gupte

हे आचची बाटली फुटली
आच्ची कुच्ची घौ आच्ची कुच्ची घौ
जुनियरशी नडला त्याची वाजवू
आच्ची कुच्ची घौ आच्ची कुच्ची घौ
जुनियरशी नडला त्याची वाजवू
हारला रे नर हारला रे
घरचा रस्ता धरला रे
सांग सांग भोलानाथ
सांग जा सांग
आईला नाव सांग
नीट पाड भांग
घरी जा घरी जा
नर बाळा घरी जा घरी जा
नर बाळा घरी जा घरी जा
हाला घरी धाडा
रे ह्याला घरी धाडा
आता गोटी सोडा आणि बाटली फोडा

ए डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा

जवानी आहे जोवर साथ ए जवानी
जवानी आहे जोवर साथ
मग कश्याला उद्याची बात
जो करना हे करले आज
आपला हाथ जगन्नाथ
आपला हाथ जगन्नाथ
आपला हाथ जगन्नाथ
भाऊ आपला हाथ जगन्नाथ
पळवायची तेव्हडी पळवा कि
आपल्या गाडीला लागलाय घोडा घोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
धा धिन धा धा धिन धा धा धिन धा धा धिन धा

हाताचा रेषाबी झिजितल येवढं घासा
घासा घासा घासा घासा घास रे घासा
हाताचा रेषाबी झिजितल येवढं घासा
अलादिनाचा दिवाला येवढी मोरितली राखुंडी फासा
नशिबामंदी पायजेल ते लीवा
नी माय पायजेल ते खोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
डोसकातलं फुकाचं टेशन येकदाचं भाईर काडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा
गोटी सोडा बाटली फोडा (गोटी सोडा बाटली फोडा गोटी सोडा बाटली फोडा)
ए गोटी सोडा बाटली फोडा हा

Curiosità sulla canzone Goti Soda Batli Foda di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “Goti Soda Batli Foda” di di आदर्श शिंदे?
La canzone “Goti Soda Batli Foda” di di आदर्श शिंदे è stata composta da Avadhoot Gupte.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score