Full Too Fataka

Omkar Mangesh Datta

अरे भाऊ जरा वाट सोडा
नको वाजंत्री वरात घोडा
अरे दादा जरा वाट सोडा
नको वाजंत्री वरात घोडा
आहे छोरी ही ब्रेकिंग न्यूस बघा
जरा सांभाळा उडवेल फुझ बघा
ओये बबली तू है अवली ब्युटीफुल तू सबसे अवली
कुणा हाती लागायची नाही गो
अरे आली ही अप्सरा बच के रे जरा
फुल्ल टू फटाका ही बाय गो
आयला जादूची ही छडी मिठीसी ये छुरी
फुल्ल टू फटाका ही बाय गो

आहे चुंबक गुलजार नार
लाखो देती कलेजा उधार
बडी जालीम नजरेची धार
किती दिलफेक झाले बेजार
तालावरी धरेल ठेका असा
हे नाचेल जो कभी जो ना देखा असा
ओये राणी राजा राणी हिच्या साठी आणिबाणी
कुणा हाती लागायची नाही गो
अरे आली ही अप्सरा बच के रे जरा
फुल्ल टू फटाका ही बाय गो
आयला जादूची ही छडी मिठीसी ये छुरी
फुल्ल टू फटाका ही बाय गो

हे हे धिनाधिन धा धिनाधिन धा धिनाधिन धा
होय होय हे होय हां
ए ताई माई चला वन्स मोर
आज गाजवूया डान्स फ्लोअर
गाणं वाजुद्या होऊ द्या शोर
सारी रात ही नाचेल पोरं
पाहून तालावर ठुमका हिचा
घायाळ करतो हा नखरा तिचा
आहे हटके मारे लटके स्वीट स्वीट पण राहेन बचके
कुणा हाती लागायची नाही गो
अरे आली ही अप्सरा बच के रे जरा
फुल्ल टू फटाका ही बाय गो
आयला जादूची ही छडी मिठीसी ये छुरी
फुल्ल टू फटाका ही बाय गो

Curiosità sulla canzone Full Too Fataka di आदर्श शिंदे

Chi ha composto la canzone “Full Too Fataka” di di आदर्श शिंदे?
La canzone “Full Too Fataka” di di आदर्श शिंदे è stata composta da Omkar Mangesh Datta.

Canzoni più popolari di आदर्श शिंदे

Altri artisti di Film score