Deva Tujhya Navacha
देवा देवा
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
देवा तुझ्या नावाचं मी गातोय गाऱ्हाणं
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
नात माझ असूनही मला उरली नाही जात
समदे माझ्या असूनही जवळ नाही मी कुणात
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण
शिवरायांचा मावळा मी ठेव माझी जाण
प्रेमापाही हाती घेतलं हे मी कुराण
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
दोन जीवाचा ह्यो खेळ कुणी मांडला रं
जिच्यासाठी जगलो तिचा नाही रं आधार
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
प्रेमासाठी प्रेम माझं केलं मी कुरबान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण हे
हे आ आ आ नात माझंअसूनही
मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
नात माझं असूनही मला उरली नाही जात
माझ्या आपल्या नात्यानेच केला माझा घात
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण
माझ्या आपुल्या नात्यासाठी दे रं तू जीवदान
प्राण तुझ्या गाभाऱ्यात ठेवला गहाण